आज Special Podcast | सांगलीत कुणामध्ये चुरस? | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 416220209 series 3480446
सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील तर अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण नेमंक विजय कुठल्या पाटलांचा विजय होणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
100 episod