Saam TV awam
[search 0]
lebih
Download the App!
show episodes
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
Loading …
show series
 
मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का असा सवाल अजित पवारांनी विचारला होता. आता खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला भाजपचाच विरोध होता असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. त्यावर आता शिंदे गटाने प्रत्त्युतर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना असल्याचे पोलिसांना सापडले आहे. फर्जी वेबसीरीजला शोभेल अशी घटना समोर आली आहे. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. आता जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. जरांगेंमुळे कुणाला फटका बसणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
पाकिस्तान देशावर कर्जाचं डोंगर निर्माण झालंय. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने सरकारने अनेक सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा नाशिकमध्ये आले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. आता त्यावरून राजकारण तापलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
शरीर कमावण्यासाठी अनेकजण प्रोटीन घेतात. पण हे प्रोटीन आरोग्यासाठी घातक आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८ जण जखमी झाले आहेत. यावरून आता राज्यात राजकारण तापले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
गेल्या निवडणुकीत शरद पवार यांनी पावसाळ्यात भिजून भाषण केलं होतं, तेव्हा साताऱ्याचं वारं पवारांनी फिरवलं होतं. आता अजित पवारांनीही पावसात भिजून भाषण केले आहे. त्यामुळे अजित पवारांनाही याचा फायदा होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
कळवा मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही असे मृत्यू झाले आहे. असे किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे असा सवाल प्रवशांनाी विचारला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
चिकन शोरमा हे स्ट्रीट फूड सध्या खुप लोकप्रिय आहे. पण याच शोरमामुळे अनेकांचे जीव जात आहेत. पण हे साधेसे स्ट्रीट फूड लोकांच्या जीवावर कसे उठले? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
महायुतीच्या सभेसाठी राज ठाकरेंना शिवाजी पार्काची परवानगी मिळाली आहे. याच सभेत महायुतीचे नेते राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
महानंदा ही कंपनी आता मदर डेअरी बोर्डाने अधिग्रहण केली आहे. आणखी एक कंपनी गुजरातला गेली म्हणून राज्यात राजकारण तापले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
निलेश लंके यांच्याकडे गुंडाराज आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले आहे. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
घाटकोपरमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मज्जाव करण्यात आला. पण जेव्हा याच सोसायटीत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी कोणीच अडवले नाही असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यंदा पुणेकर कुणाला मत देणार ? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. नुकतीन निवडणूक आयोगाने एक सुधारित निवडणुकीची सुधारित आकडेवारी जारी केली आणि त्यामुळे वाद झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
भटकती आत्मा म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांने नाव न घेता टीका केली होती. मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील तर अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण नेमंक विजय कुठल्या पाटलांचा विजय होणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
रत्नागिरी सिंधुदुर्गात मनसेने नारायण राणे यांच्यासाठी प्रचारही सुरु केला आहे. राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार आहेत असं सांगितलं जात आहे. नारायण राणेंच्या बाजूने राज ठाकारे उद्धव ठाकरेंना उत्तर देणार का ? जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमधूनOleh Sakal Media
  continue reading
 
राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीच्या नेत्यांसाठी राज ठाकरे सभा घेणार का? जाणून घेऊया आजच्या पॉडकॉस्टमधूनOleh Sakal Media
  continue reading
 
शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. सभेनंतर पवारांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे पवारांनी उदयनराजेंना साताऱ्यातून आव्हान दिले का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यातबंदी मागे घेतली आहे. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
शिवसेना ही हिंदत्ववादी संघटना आहे. पम आता मुस्लिम समाज ठाकरे गटाच्या पाठीशी उभा राहिल असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेची मतं विभागली गेली. आता उद्धव ठाकरे मतांची उणीव भरून काढण्यासाठी मुस्लिम समाजाला आकर्षित करणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.…
  continue reading
 
महाविकास आघाडी फडणवीसांना अटक करणार होती असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण फडणवीसांवर फोन टॅपिंगचे आरोप होते असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
आपण भाजपमध्ये सामील होणार अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी केली होती. पण अजूनही त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. का अडला खडसेंचा पक्षप्रवेश ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. पण यानंतरही नाशिकचा तिढा सुटलेला दिसत नाही. कारण महायुतीकडून अद्याप नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाही. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
नवजात बाळाला अनेक माता बेबी फूड खाऊ घालतात. पण या बेबी फूडमध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सत्तेत सामील झाले. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या वाटेला फार जागा आल्या नाहीत. त्यामुळ अजित पवार नाराज आहेत का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रा अर्थमंत्री व्हायचं होतं असेही ठाकरे म्हणाले. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
साताऱ्यात शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. उदयनराज यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. पण त्यांनी तो भरलेला नाही. साताऱ्यात यंदा कोण बाजी मारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
सोलापूरात तीन दिग्गज नेते एकत्र आले आहेत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोलापूरची गणितं बदलणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
मटण खाण्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. आता या टीकेला संजय राऊत यांनी काय उत्तर दिले आहे. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
पुण्यात गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या अन्नात अळ्या सापडल्या आहेत. प्रशासन गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळत आहेत असा आरोप होतोय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. तर काँग्रेसने शोभाताई बच्छाव यांना तिकीट दिलंय. यावेळी भामरे हॅट्ट्रीक साधणार का? की काँग्रेसची जादू चालणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी नात्यातलीच लोकं एकमेकांच्या उभी ठाकली आहेत. राजकारणामुळे घरं आणि नाती दुभंगली आहेत का ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. पण हा पाठिंबा म्हणजे नेमकं काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज ठाकरे यांनी फक्त मोदींना पाठिंबा दिला आहे का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. यावर अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
अमरावतीत नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी, प्रहार जनशक्ती आणि आनंदराज आंबेडकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे अमरावीतीची ही निवडणूक रंगतदार होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद सुरू असल्याचं दिसून येतंय. ठाकरे गटाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले आमने सामने ठाकलेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
विजयबापू शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात बंड पुकारलं होतं. पण आता बापूंनी बंडखोरी मागे घेत प्रचाराला सुरूवात केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसे फोडाफोडीला आणखी ऊत येत आहे. आता जी व्यक्ती सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार होती ती व्यक्ती आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
निलेश लंके यांनी इंग्रजीत बोलावं मी उमेदवारी अर्ज मागे घेईन असे आव्हान भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे नगरच्या राजकारणात इंग्रजीची एन्ट्री झाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
सर्वोच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. त्यामुळे राणा यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. पण राणा यांचं प्रकरण कोर्टात का गेलं? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ४० आमदार आणि डझनभर खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. पण आता अनेक नेत्यांची तिकिटं कापली गेली आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. आता शिंदे गटाच्या नेत्यांचे भविष्य काय असणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
सावकर यांच्यावर आधारित चित्रपट देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
अजित पवार गटाने आपल्या कोट्यातून रासपच्या महादेव जानकरांना परभणीतून जागा दिली आहे. पण परभणीतून जानकर खासदार होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
लातूर हा काँग्रेसचा गड मानला जायचा. पण गेली १० वर्ष इथून भाजपचा उमेदवार निवडून आलाय. आता २०२४ साली भाजप इथून आपला गड राखणार की काँग्रेस बाजी मारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नांदेडची राजकीय गणितं बदलली आहे. चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपला इथून फायदा होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे वादात अडकले आहेत. त्यांनी अनंत अंबानीकडून १५ कोटींची देणगी घेतली होती. शैक्षणिक संस्थांसाठी घेतलेली ही देणगी वेगळ्याच कारणासाठी वापरली. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Oleh Sakal Media
  continue reading
 
Loading …

Panduan Rujukan Pantas

Podcast Teratas