राम मंदिराला खरंच गळती लागली? ते लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक
Manage episode 425655069 series 3312200
१) PM अन् VIP साठी मोकळे रस्ते, करदात्या नागरिकांसाठी का नाहीत? - HC२) लोकसभाध्यक्षपदासाठी आज निवडणूक; दोन आघाड्या ४८ वर्षांनी आमनेसामने३) देशातील वाढती पाणीटंचाई अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक - मूडीज४) राम मंदिराला खरंच गळती लागली?५) भारतात शिक्षणापेक्षा विवाह सोहळ्यांवर सर्वात जास्त खर्च ६) T20 वर्ल्डकप सेमिफायनलची समिकरणं कशी असणार? (ऑडिओ)७) कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1357 episod