दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात ते प्रफुल्ल पटेल खोटं बोलतायत
Manage episode 378033850 series 3312200
१. दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात, न्यायालयाचा निर्णय
२. शिक्षक भरतीचा वाद पेटला! मंत्रायातील संरक्षण जाळीवर आंदोलकाने घेतली उडी
३. 21 दिवसांनंतर चौंडीमधलं धनगर उपोषण मागे
४. वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
५. २०००च्या नोटा बँकेत करण्यासाठी उरले फक्त ३ दिवस
६. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारांच्या संघाने पटकावलं सुवर्ण
७. गीता आणि भागवत यांसारख्या धार्मिक ग्रंथावर कोणाचा मालकी हक्क नाही!
८. प्रफुल्ल पटेल १०० टक्के सपशेल खोटं बोलतायत! शरद पवार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
1057 episod